शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्य मानांकन कॅरम स्पर्धा : नीलम-झैद यांना जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 21:04 IST

मुंबईच्या झैद अहमदने माजी राष्ट्रीय विजेत्या योगेश धोंगडेंचा २१-१७ व २५-१७ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करत चषकावर आपले नाव कोरले.

मुंबई : मुलुंड जिमखाना येथे संपन्न झालेल्या ३ ऱ्या मुलुंड जिमखाना महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या झैद अहमदने माजी राष्ट्रीय विजेत्या योगेश धोंगडेंचा २१-१७ व २५-१७ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करत चषकावर आपले नाव कोरले.

महिलांच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या नीलम घोडकेने मुंबईच्याच ऐशा खोकावलाचा अटीतटीच्या लढतीत २३-१३, ९-२२ व २५-४ असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकाविले. अंतिम फेरीत पोहोचण्यापूर्वी नीलमने उपांत्य लढतीत मुंबईच्या मिताली पिंपळेला २५-१०, १९-१५ असे हरविले. तर ऐशाने ठाण्याच्या मीनल लेले-खरेचा २५-०, २५-९ असा फडशा पडला होता.

पुरुषच्या उपांत्य लढतीमध्ये झैद अहमदने विश्व् विजेत्या मुंबईच्या प्रशांत मोरेला तीन झेट पर्यंत रंगलेल्या सामन्यात २०-१५, २५-१२ व १७-३ असे नमविले. दुसऱ्या लढतीत योगेशने मुंबईच्या संदीप दिवेला २४-१२, २३-७ असे सहज हरविले होते.

विजेत्यांना मुलुंड जिमखान्याचे सचिव श्री प्रकाश पाटील, विश्वस्थ श्री दत्तात्रय तेरेदेसाई, सहसचिव श्री मधुकर ताम्हणकर, सदस्य श्री अनुपम जोशी, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव श्री अरुण केदार व मुंबई उपनगर कॅरम संघटनेचे कार्याध्यक्ष श्री संतोष चव्हाण यांच्या हस्ते तब्बल १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात आले. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र