राज्यस्तरीय कामगार, कुमार केसरी कुस्ती स्पर्धा

By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:24+5:302015-03-14T23:45:24+5:30

सोलापूर: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने सोलापुरात प्रथमच पार्क चौकातील इंदिरा गांधी स्टेडियमवर दि़ 14 व 15 मार्च रोजी कामगार केसरी व कुमार केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आह़े या स्पर्धेचे उद्घाटन उद्या दि़ 14 रोजी कामगारमंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते होणार आह़े अध्यक्षस्थानी पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे उपस्थित राहणार आहेत़ यावेळी आमदार प्रणिती शिंदे, आ़ नारायण पाटील, महापौर सुशीला आबुटे आदी उपस्थित राहणार आहेत़

State level workers, Kumar Kesari wrestling competition | राज्यस्तरीय कामगार, कुमार केसरी कुस्ती स्पर्धा

राज्यस्तरीय कामगार, कुमार केसरी कुस्ती स्पर्धा

लापूर: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने सोलापुरात प्रथमच पार्क चौकातील इंदिरा गांधी स्टेडियमवर दि़ 14 व 15 मार्च रोजी कामगार केसरी व कुमार केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आह़े या स्पर्धेचे उद्घाटन उद्या दि़ 14 रोजी कामगारमंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते होणार आह़े अध्यक्षस्थानी पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे उपस्थित राहणार आहेत़ यावेळी आमदार प्रणिती शिंदे, आ़ नारायण पाटील, महापौर सुशीला आबुटे आदी उपस्थित राहणार आहेत़

Web Title: State level workers, Kumar Kesari wrestling competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.