शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

CM योगींच्या राज्यात कबड्डीपटूंना 'Toilet' मध्ये वाढलं गेलं जेवण; डॉ. आंबेडकर स्टेडियममधील संतापजनक प्रकार Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 16:43 IST

उत्तर प्रदेशमधील सहानपुर जिल्ह्यात एक लाजीरवाणा प्रकार घडला. येथील डॉ. भीमराव आंबेडकर स्टेडियममध्ये १७ वर्षांखालील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले गेले होते

उत्तर प्रदेशमधील सहानपुर जिल्ह्यात एक लाजीरवाणा प्रकार घडला. येथील डॉ. भीमराव आंबेडकर स्टेडियममध्ये १७ वर्षांखालील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले गेले होते आणि ३०० हून अधिक खेळाडू तेथे आले होते. त्यात या खेळाडूंना टॉयलेटमध्ये जेवण वाढलं गेल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओनंतर चहुबाजूंनी टीका होतेय.

१६ ते १८ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडली आणि त्यादरम्यान खेळाडूंचं खाण टॉयलेटमध्ये ठेवले गेले होते आणि तिथूनच त्यांना जेवण वाढून घ्यावं लागत होतं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंत क्रीडा अधिकारी अनिमेष सक्सेना यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली, तर जिल्हाधिकारी अखिलेश सिंह यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.  

१६ सप्टेंबरला येथील डॉ. भीमराव आंबेडकर स्टेडियममध्ये अनेक जिल्ह्यांतून खेळाडू सहभाग घेण्यासाठी आले होते. त्यांना दिलं गेलेलं जेवण अत्यंत खराब होतं. डाळ, भाज्या व भात कच्चाच होता. व्हिडीओत हे जेवण टॉललेटमध्ये जमिनिवर ठेवलेलं दिसतंय आणि नाईलाजास्तव खेळाडूंना ते खावं लागतंय. या प्रकारानंतर क्रीडा अधिकाऱ्यांनी त्यांचे मत मांडले, पावसामुळे जेवळ आतमध्ये ठेवावं लागल्याचं त्यांनी सांगितले.  

''जेव्हा प्रथम जेवण बनवलं गेलं तेव्हा तांदुळ खराब असल्याने भात चांगला शिजला नाही आणि तो फेकून द्यावा लागला. नंतर पुन्हा तांदुळ मागवले गेले. पण, पाऊस असल्याने स्विमिंग पूलजवळील चेंजिंग रुममध्ये जेवळ ठेवलं गेलं. स्टेडियममध्ये बांधकाम सुरु होते आणि त्यामुळे चेंजिंग रुममध्ये जेवण बनवण्याची सोय केली होती,''असे त्यांनी सांगितले.   

टॅग्स :Kabaddiकबड्डीUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ