स्टार फुटबॉलर ॲलेस्सेद्रों भारतात येणार

By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:18+5:302015-08-18T21:37:18+5:30

Star footballers will come to India | स्टार फुटबॉलर ॲलेस्सेद्रों भारतात येणार

स्टार फुटबॉलर ॲलेस्सेद्रों भारतात येणार

>चेन्नई: इटलीचा स्टार फुटबॉलर आणि विश्वकप विजेत्या संघातील सदस्य राहिलेला ॲलेस्सेंद्रो डेल पिएरो १ सप्टेंबरला भारतात येणार आहे़ एका दुचाकी वाहन कंपनीचा नवा ब्रँड ॲम्बेसिडर बनलेल्या पिएरो एका कार्यक्रमानिमित्त भारतात येणार आहे़ २००६ मध्ये विश्वकप जिंकणार्‍या इटलीच्या संघातील सदस्य पिएरो एक शानदार फॉरवर्ड खेळाडू आहे़

Web Title: Star footballers will come to India