शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

स्टार बॉक्सर नीरज गोयत अपघातामध्ये गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 04:09 IST

कार अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्यानंतर भारतीय व्यावसायिक बॉक्सर नीरज गोयत याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नवी दिल्ली : कार अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्यानंतर भारतीय व्यावसायिक बॉक्सर नीरज गोयत याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यामुळे आता त्याला ब्रिटनचा स्टार बॉक्सर आमिर खानविरुद्ध पुढील महिन्यात होणाऱ्या डब्ल्यूबीसी पर्ल जागतिक अजिंक्यपद लढतीतून बाहेर पडावे लागले. हरियाणाचा असलेला नीरज सरावानंतर घरी परतत असताना त्याच्या कारला अपघात झाला.१२ जुलैला नीरजचा सामना दोनवेळचा विश्वविजेत्या आमिर खानविरुद्ध सौदी अरब येथील जेद्दाह येथे होणार होता. सुपर बॉक्सिंग लीगचे प्रमोटर बिल दोसांज यांनी याविषयी सांगितल की, ‘आमिर खानविरुद्धच्या लढतीची तयारी करणारा भारताचा स्टार बॉक्सर नीरज गोयतच्या कारला अपघात झाल्याने त्याच्या चेहºयाला, डोक्याला आणि हाताला मार लागला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून तो लवकर ठीक व्हावा यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत.’दरम्यान, आता स्पर्धा आयोजक नीरजच्या पर्यायाचा विचार करत आहेत. नीरज गोयत विद्यमान डब्ल्यूबीसी आशिया वेल्टरवेट विजेता आहे. त्याने आतापर्यंत आपल्या व्यावसायिक कारकिर्दीमध्ये दोन नॉकआऊटसह एकूण ११ विजय मिळवले आहेत. त्याचवेळी तीन लढतींमध्ये त्याला पराभवाचा सामनाही करावा लागलेला आहे, तर दोन लढती बरोबरीत सुटल्या आहेत. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Accidentअपघात