स्टेन्सन दुबई गोल्फर ऑफ द मंथ
By admin | Updated: December 3, 2014 22:35 IST
दुबई: हेन्रिक स्टेन्सनला दी रेस टू दुबई युरोपीयन टूर गोल्फर ऑफ दी मंथ ऑफ नोव्हेंबर म्हणून निवड करण्यात आली़ डीपी वर्ल्ड टूर चॅम्पियनशिपमध्ये त्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची निवड केली़ तसेच जेरोबोइमचा मोएट आणि चांडोन चॅम्पेंग यांनी दी युरोपीयन टूर इंटरनॅशनल शीडूलमधील सक्केसफूल डिफेन्स म्हणून निवड करण्यात आली़