शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
3
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
4
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
5
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
6
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
7
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
8
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
9
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
11
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
12
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
13
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
14
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
15
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
16
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
17
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
18
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
19
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
20
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
Daily Top 2Weekly Top 5

श्रीधर श्रीराम क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे सल्लागार

By admin | Updated: December 17, 2015 01:23 IST

माजी भारतीय खेळाडू श्रीधर श्रीराम क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे सल्लागार नियुक्त झाले आहेत. याशिवाय आॅस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकेल हसी यालादेखील संयुक्तपणे ही जबाबदारी

मेलबोर्न : माजी भारतीय खेळाडू श्रीधर श्रीराम क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे सल्लागार नियुक्त झाले आहेत. याशिवाय आॅस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकेल हसी यालादेखील संयुक्तपणे ही जबाबदारी सोपविण्यात आली. श्रीराम आणि हसी हे पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात राष्ट्रीय संघाला मदत करतील. आॅस्ट्रेलियाला टी-२० ही आयसीसीची एकमेव स्पर्धा जिंकता आलेली नाही.मार्च-एप्रिलमध्ये भारतात विश्वचषकाचे आयोजन होईल. यादरम्यान श्रीराम आॅस्ट्रेलिया संघात असतील. द. आफ्रिकेत आॅस्ट्रेलिया संघ अ‍ॅरोन फिंचच्या नेतृत्वात तीन टी-२० सामने खेळणार असून, या वेळी श्रीराम संघाचे सल्लागार म्हणून सोबत असतील. त्यानंतर विश्वचषकाच्या पहिल्या दोन आठवड्यांच्या कालावधीत हसीदेखील संघासोबत असेल. सीएचे कार्यकारी महाव्यवस्थापक (कामगिरी) पॅट होवार्ड म्हणाले, की भारतात आगमनाआधी आम्ही द. आफ्रिकेविरुद्ध तीन टी-२० सामने खेळणार आहोत. भारतातील परिस्थितीनुरूप संघ तयार करण्यासाठी श्रीराम यांची मदत होईल. आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघ भारत दौऱ्यावर असताना श्रीराम यांची संघाला मदत झाली होती. ते आमच्यासोबत गेली काही वर्षे जुळले असल्याने संघासोबत ताळमेळ साधण्यात त्यांना अडचण जाणार नाही. आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्सचे सहायक कोच असलेले श्रीराम हे २००० ते २००४ या काळात भारताकडून आठ वन डे खेळले आहेत. (वृत्तसंस्था)