क्रीडा सेरे

By Admin | Updated: October 24, 2014 23:12 IST2014-10-24T23:12:08+5:302014-10-24T23:12:08+5:30

सेरेना अव्वल स्थानी कायम

Sports Serie | क्रीडा सेरे

क्रीडा सेरे

रेना अव्वल स्थानी कायम
िसंगापूर : जागितक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली अमेिरकेची सेरेना िविलयम्स यंदाच्या मोसमाचा शेवट अव्वल स्थानावरच करणार असल्याचे िनिश्चत झाले आहे. सेरेना कारकीदीर्त अशी कामिगरी चौथ्यांदा करणार आहे. सेरेनाला मानांकनामध्ये धोका केवळ रिशयाच्या मािरया शारापोव्हाकडून होता. शारापोव्हाला अव्वल स्थान पटकािवण्यासाठी डब्ल्यूटीए फायनल्सचे जेतेपद पटकािवणे आवश्यक होते आिण त्याचप्रमाणे सेरेना फायनलपूवीर् पराभूत होणे गरजेचे होते, पण गटातील अखेरच्या लढतीत िवजय िमळिवल्यानंतरही शारापोव्हाला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. त्यामुळे शारापोव्हाचे अव्वल स्थान पटकािवण्याचे स्वप्न भंगले.
सेरेना कारकीदीर्त चौथ्यांदा वषार्चा शेवट अव्वल स्थानावर करणार आहे. सेरेनाने यापूवीर् २००२, २००९ आिण २०१३ मध्ये अशी कामिगरी केली आहे. डब्ल्यूटीएच्या इितहासात अशी कामिगरी करणारी सेरेना चौथी खेळाडू ठरणार आहे. स्टेफी ग्राफने ८ वेळा, मािटर्ना नव्हराितलोव्हाने ७ वेळा, िख्रस एव्हटर्ने पाच वेळा तर िलंडसे डेव्हनपोटर्ने चारवेळा अशी कामिगरी केली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Sports Serie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.