क्रीडा लोकल
By Admin | Updated: October 25, 2014 22:42 IST2014-10-25T22:42:48+5:302014-10-25T22:42:48+5:30
राहुल क्लब िवजयी

क्रीडा लोकल
र हुल क्लब िवजयीएिलट िडिव्हजन फुटबॉल : शहर पोलीसवर २-१ ने मात नागपूर : राहुल सांस्कृतायन क्लबने शिनवारी मोतीबाग स्टेिडयममध्ये खेळल्या गेलेल्या एिलट िडिव्हजन फुटबॉल स्पधेर्च्या सुपर िसक्स फेरीतील सामन्यात शहर पोलीस संघाचा २-१ ने पराभव केला. नागपूर िजल्हा फुटबॉल संघटनेच्या यजमानपदाखाली आयोिजत या स्पधेर्ला मेघे समूहाने पुरस्कृत केले आहे. सामन्याच्या पिहल्या सत्रात शहर पोलीस संघाने वचर्स्व गाजिवले. मनीष मोहोडने २९ व्या िमिनटाला संघाला आघाडी िमळवून िदली. मनीषने संघातफेर् पिहला व एकमेव गोल अब्दुल आिबदच्या पासवर नोंदिवला. या गोलच्या जोरावर मध्यंतरापयर्ंत शहर पोलीस संघ १-० ने आघाडीवर होता. दुसर्या सत्रात ७६ व्या िमिनटाला साहेब िसंगने गोल नोंदिवत राहुल क्लबला बरोबरी साधून िदली. त्यानंतर अनुभवी एिवर्न जॉजर्ने ८५ व्या िमिनटाला चेंडूला गोलजाळ्याचा मागर् दाखिवत राहुल क्लबला २-१ अशी आघाडी िमळवून िदली. अखेर ही आघाडी िनणार्यक ठरली. एिवर्नने िनणार्यक गोल सहकारी ॲन्थोनी डेव्हीच्या पासवर नोंदिवला. सामन्यादरम्यान धुसमुसळा खेळ करणार्या शहर पोलीस संघाचा मनीष मोहोड व राहुल क्लबचा ॲन्थोनी डेव्ही यांना पंचांनी ताकीद देताना िपवळे काडर् दाखिवले. (क्रीडा प्रितिनधी)