(वाचली) क्रीडापानासाठी ... राष्ट्रीय तायक्वाँदो स्पर्धेत करुणा पाटीलने पटकावले सुवर्णपदक
By Admin | Updated: December 2, 2014 00:36 IST2014-12-02T00:36:01+5:302014-12-02T00:36:01+5:30
कोल्हापूर : जबलपूर (मध्यप्रदेश) येथे झालेल्या ६०व्या राष्ट्रीय शालेय तायक्वाँदो स्पर्धेत डी. डी. शिंदे (सरकार) तायक्वाँदो स्पोर्टस्ची विद्यार्थिनी करुणा पाटील हिने सुवर्णपदक पटकावले.

(वाचली) क्रीडापानासाठी ... राष्ट्रीय तायक्वाँदो स्पर्धेत करुणा पाटीलने पटकावले सुवर्णपदक
क ल्हापूर : जबलपूर (मध्यप्रदेश) येथे झालेल्या ६०व्या राष्ट्रीय शालेय तायक्वाँदो स्पर्धेत डी. डी. शिंदे (सरकार) तायक्वाँदो स्पोर्टस्ची विद्यार्थिनी करुणा पाटील हिने सुवर्णपदक पटकावले.तिने ही कामगिरी ४६ ते ५० किलोगटांत केली. तिला संस्थेच्या प्रशिक्षिका स्नेहा देवकुळे, ऐश्वर्या राऊत, प्रमुख प्रशिक्षक कृष्णात जंगम यांचे मार्गदर्शन लाभले. ----------फोटो : ०१११२२०१४-कोल-करुणा पाटील