क्रीडा : धोनी

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:18+5:302015-02-18T00:13:18+5:30

भारतीय संघ अडीच महिन्यांपासून ऑस्ट्रेलियामध्ये आहे़ कर्णधार या नात्याने खेळाडू तंदुरुस्त राहावेत, अशी माझी इच्छा आहे़ त्यामुळे पाकिस्तानवर मिळविलेल्या ...

Sports: Dhoni | क्रीडा : धोनी

क्रीडा : धोनी

>भारतीय संघ अडीच महिन्यांपासून ऑस्ट्रेलियामध्ये आहे़ कर्णधार या नात्याने खेळाडू तंदुरुस्त राहावेत, अशी माझी इच्छा आहे़ त्यामुळे पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयानंतर आम्ही मंगळवारी सराव न करता विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला़ एक दिवस मिळालेल्या विश्रांतीमुळे नक्कीच खेळाडू नव्या उत्साहाने मैदानात उतरून विजयी अभियान कायम राखतील, असा विश्वास आहे़
(महेंद्रसिंह धोनी, कर्णधार टीम इंडिया)
०००००

Web Title: Sports: Dhoni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.