क्रीडा : बोपन्ना

By Admin | Updated: September 1, 2014 20:00 IST2014-09-01T20:00:11+5:302014-09-01T20:00:11+5:30

बोपन्ना मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत

Sports: Bopanna | क्रीडा : बोपन्ना

क्रीडा : बोपन्ना

पन्ना मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत
न्यूयॉर्क : भारताच्या रोहन बोपन्ना याने स्लोवेनियाच्या कॅटरिना सरेबोटनिकसह खेळताना अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला़
बोपन्ना आणि सरेबोटनिक या जोडीने स्पेनच्या मेडिना गॅरीग्वेज आणि दक्षिण आफ्रिकेच्या रावेन क्लासेन या जोडीवर १ तास आणि ४ मिनिटे रंगलेल्या लढतीत ६-३, ६-४ ने सरशी साधत स्पर्धेत आगेकूचकेली़
बोपन्ना आणि सरेबोटनिक या जोडीने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाचे प्रदर्शन करताना पहिला सेट ३० मिनिटांत आपल्या नावे केला़ यानंतरही आपल्या खेळात सातत्य राखत सामन्यावर आपले नाव कोरले़ (वृत्तसंस्था)

Web Title: Sports: Bopanna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.