स्पोर्ट: शालेय बॉक्सिंग स्पर्धा १९ पासून

By Admin | Updated: August 16, 2014 22:24 IST2014-08-16T22:24:49+5:302014-08-16T22:24:49+5:30

अकोला: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व अकोला महानगरपालिकेच्यावतीने आयोजित जिल्हास्तर शालेय बॉक्सिंग स्पर्धा १५ ते १८ ऑगस्ट या कालावधीत वसंत देसाई क्रीडांगण येथे नियोजित कार्यक्रमानुसार होणार होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ही स्पर्धा आता १९ ते २१ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार आहे. सुधारित तारखेनुसार १४ वर्षाआतील मुले गटातील स्पर्धा १९ ऑगस्ट रोजी, १७ वर्षाआतील मुले-मुली गट २० ऑगस्ट रोजी आणि १९ वर्षाआतील मुले व मुली गटातील स्पर्धा २१ ऑगस्ट रोजी घेण्यात येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे संबंधितानी संपर्क साधावा. (क्रीडा प्रतिनिधी)

Sport: The school boxing competition since 19th | स्पोर्ट: शालेय बॉक्सिंग स्पर्धा १९ पासून

स्पोर्ट: शालेय बॉक्सिंग स्पर्धा १९ पासून

ोला: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व अकोला महानगरपालिकेच्यावतीने आयोजित जिल्हास्तर शालेय बॉक्सिंग स्पर्धा १५ ते १८ ऑगस्ट या कालावधीत वसंत देसाई क्रीडांगण येथे नियोजित कार्यक्रमानुसार होणार होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ही स्पर्धा आता १९ ते २१ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार आहे. सुधारित तारखेनुसार १४ वर्षाआतील मुले गटातील स्पर्धा १९ ऑगस्ट रोजी, १७ वर्षाआतील मुले-मुली गट २० ऑगस्ट रोजी आणि १९ वर्षाआतील मुले व मुली गटातील स्पर्धा २१ ऑगस्ट रोजी घेण्यात येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे संबंधितानी संपर्क साधावा. (क्रीडा प्रतिनिधी)
...

Web Title: Sport: The school boxing competition since 19th