राज्यस्तरीय रिंगबॉल स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा संघ जत येथे रवाना

By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:39+5:302015-07-10T23:13:39+5:30

राज्यस्तरीय रिंगबॉल स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा संघ जत येथे रवाना

Solapur District team to Jat here for state-level ringball competition | राज्यस्तरीय रिंगबॉल स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा संघ जत येथे रवाना

राज्यस्तरीय रिंगबॉल स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा संघ जत येथे रवाना

ज्यस्तरीय रिंगबॉल स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा संघ जत येथे रवाना
सोलापूर: महाराष्ट्र राज्य रिंगबॉल असोसिएशनच्या वतीने जत (जि़ सांगली) येथे दि़ ११ ते १२ जुलै रोजी होणार्‍या राज्यस्तरीय रिंगबॉल स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा रिंगबॉल संघ रवाना झाला आहे़ सोलापूर जिल्हा रिंगबॉल संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आकाश शाबादेकडे सोपविण्यात आली आहे़ प्रशिक्षक म्हणून सिद्धाराम उमदी हे काम पाहत आहेत़ या संघाला जिल्हा संघटनेचे सचिव मुजम्मील पीरजादे, सद्दामहुसेन मोमीन, नगरसेवक मनोज शेजवाल यांनी शुभेच्छा दिल्या आहेत़ (क्रीडा प्रतिनिधी)
फोटोओळी-
जत येथे होणार्‍या राज्यस्तरीय रिंगबॉल स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा संघ रवाना झाला आहे़ रवाना होण्यापूर्वी जिल्हासंघासोबत नगरसेवक मनोज शेजवाल़

Web Title: Solapur District team to Jat here for state-level ringball competition