सिद्धेश्वर प्रशालेत क्रीडा सप्ताह
By admin | Updated: December 2, 2014 23:30 IST
सोलापूर: र्शी सिद्धेश्वर देवस्थान संचलित र्शी सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या वतीने आयोजित क्रीडा सप्ताहांतर्गत विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या़
सिद्धेश्वर प्रशालेत क्रीडा सप्ताह
सोलापूर: र्शी सिद्धेश्वर देवस्थान संचलित र्शी सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या वतीने आयोजित क्रीडा सप्ताहांतर्गत विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या़ आठव्या वार्षिक क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यर्शी बिले, सहायक पोलीस आयुक्त एम़ जी़ इंदलकर यांच्या हस्ते झाल़े स्वागत मुख्याध्यापिका रेणुका अरोरा यांनी कल़े र्शुष्टी उंबरजे हिने खेळाडूंना शपथ दिली़ स्वागतगीत र्शुती कुलकर्णी हिने गायिल़े क्रीडाशिक्षक राजेश येमूल, आनंद लिगाडे, सोमशेखर भोगडे, लतिफा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आऱ एस़ पी़च्या विद्यार्थ्यांनी परेड केल़े त्यानंतर तायक्वांदो, योगासन, सूर्यनमस्कार, पिरॅमिड, ड्रील आदींची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली़ यावेळी अँड़ आऱ एस़ पाटील, गुंडप्पा कारभारी, मुख्याध्यापिका रेणुका अरोरा, पालक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष डॉ़ विठ्ठल धडके, उपाध्यक्ष संजीवनी दुबे-पाटील, सचिव बसम्मा अलगुंडगी, पर्यवेक्षिका एऩ हेमलता, भारती हिप्परगी, सोमशेखर भोगडे आदी उपस्थित होत़े सूत्रसंचालन नीता तमशे?ी यांनी केल़े (क्रीडा प्रतिनिधी)0000000000000000000र्शी सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने आयोजित क्रीडा महोत्सवाप्रसंगी क्रीडा ज्योत पेटवताना राजेश येमूल, रेणुका अरोरा, विठ्ठल धडके, संजीवनी दुबे-पाटील, सोमशेखर भोगडे, आनंद लिगाड़े