सिद्धेश्वर इंग्लिश स्कूलला उपविजेतेपद
By Admin | Updated: September 26, 2014 21:40 IST2014-09-26T21:40:31+5:302014-09-26T21:40:31+5:30
सोलापूर: शहरस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत र्शी सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या 14 वर्षांखालील मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावल़े या संघाला क्रीडाशिक्षक राजेश येमूल, आनंद लिगाडे, प्रशिक्षक तन्वीर शेख यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांचे र्शी सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे चेअरमन धर्मराज काडादी, अँड़ आऱ एस़ पाटील, मुख्याध्यापिका रेणुका अरोरा, पर्यवेक्षिका एऩ हेमलता, भारती हिप्परगी, सोमशेखर भोगडे, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष डॉ़ विठ्ठल धडके यांनी कौतुक केल़े

सिद्धेश्वर इंग्लिश स्कूलला उपविजेतेपद
स लापूर: शहरस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत र्शी सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या 14 वर्षांखालील मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावल़े या संघाला क्रीडाशिक्षक राजेश येमूल, आनंद लिगाडे, प्रशिक्षक तन्वीर शेख यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांचे र्शी सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे चेअरमन धर्मराज काडादी, अँड़ आऱ एस़ पाटील, मुख्याध्यापिका रेणुका अरोरा, पर्यवेक्षिका एऩ हेमलता, भारती हिप्परगी, सोमशेखर भोगडे, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष डॉ़ विठ्ठल धडके यांनी कौतुक केल़ेफोटो ओळी-शहरस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत उपविजेतेपद पटकावलेल्या र्शी सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलच्या 14 वर्षांखालील मुलींच्या संघासोबत रेणुका अरोरा, एऩ हेमलता, सोमशेखर भोगडे, राजेश येमूल, आनंद लिगाड़े