शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Saina Nehwal : सायना नेहवालचा पराभव झाला; महाराष्ट्राच्या मालविका बनसोडनं इतिहास रचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 14:18 IST

इंडियन ओपन २०२२ स्पर्धेतील सायना नेहवालचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले.

इंडियन ओपन २०२२ स्पर्धेतील सायना नेहवालचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले. जागतिक क्रमवारीतील माजी नंबर वन खेळाडूला २० वर्षीय मालविका बनसोड ( Malvika Bansod) हिनं ३४ मिनिटांत पराभूत केले. महाराष्ट्रातील नागपूर येथील मालविकानं हा सामना २१-१७, २१-९ असा जिंकून स्पर्धेतील धक्कादायक निकालाची नोंद केली. 

लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक  विजेत्या सायनानं बुधवारी पहिल्याच सामन्या झेक प्रजासत्ताकच्या टेरेझा स्व्हॅबिकोव्हाचा २२-२०, १-० असा पराभव केला. झेक प्रजासत्ताकच्या खेळाडूनं दुखापतीमुळे माघार घेतली. मालविकानं पहिल्या सामन्यात सामिया इमाद फारूकीवर २१-१८, २१-९ असा विजय मिळवला होता.    २००७नंतर स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सायनाला दुसऱ्यांदाच भारतीय खेळाडूकडून हार मानावी लागली आहे. २०१७मध्ये तिला याच स्पर्धेत पी व्ही सिंधूनं पराभूत केले होते.  

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालBadmintonBadminton