नेमबाजी स्पर्धा ३ सप्टेंबरपासून

By Admin | Updated: September 1, 2014 23:27 IST2014-09-01T23:27:19+5:302014-09-01T23:27:19+5:30

औरंगाबाद : जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित नेमबाजी स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल झाला असून आता ही स्पर्धा ३ ते ४ सप्टेंबरदरम्यान विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली आहे.

Shooting tournament will be held from September 3 | नेमबाजी स्पर्धा ३ सप्टेंबरपासून

नेमबाजी स्पर्धा ३ सप्टेंबरपासून

ंगाबाद : जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित नेमबाजी स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल झाला असून आता ही स्पर्धा ३ ते ४ सप्टेंबरदरम्यान विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे ४ सप्टेंबर रोजी १४ वर्षांखालील मुले, १७ वर्षांखालील मुले आणि १९ वर्षांखालील मुली अशा विविध गटांतील स्पर्धा पीईएस येथे होणार आहे. १७ व १९ वर्षांखालील स्पर्धा ५ रोजी पीईएसवर होणार आहे. त्याचप्रमाणे ६ ते ७ दरम्यान कबड्डीच्या स्पर्धा गरवारे, तर ११ ते १२ सप्टेंबरदरम्यान खो-खोच्या स्पर्धा विभागीय क्रीडा संकुलावर होणार आहेत.


खेळाडूंची निवड
औरंगाबाद : झाल्टा येथील शिवछत्रपती महाविद्यालयाचे रोहित पाटील, प्रेमकुमार पाटोळे, सोनाली जाधव, संध्या मधेशिया, प्रतीक्षा राठोड, शुभांगी खळदकर यांची विभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खेळाडूंचे बीईएसटी संस्थेचे अध्यक्ष अशोकराव मुखेकर, वंदना मुखेकर यांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: Shooting tournament will be held from September 3