नेमबाजीत उमे, खुशबू, संकेत, सोनाली प्रथम
By Admin | Updated: August 31, 2014 22:51 IST2014-08-31T22:51:21+5:302014-08-31T22:51:21+5:30
औरंगाबाद : एमजीएम येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन नेमबाजीत उमेश अयनलवार, संकेत औताडे, खुशबू बोराकर, सोनाली परेराव यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

नेमबाजीत उमे, खुशबू, संकेत, सोनाली प्रथम
औ ंगाबाद : एमजीएम येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन नेमबाजीत उमेश अयनलवार, संकेत औताडे, खुशबू बोराकर, सोनाली परेराव यांनी प्रथम क्रमांक मिळवला.निकाल (रायफल शूटिंग - मुले) : १. उमेश अयनलवार (छत्रपती महा.), २. महेश मगर (जी. वाय. पाथ्रीकर महा.), ३. नितेश शेंडे (एम. एस. एम.),. मुली : १. खुशबू बोराकर (एम. पी. लॉ कॉलेज), ३. ऐश्वर्या ठेंगे (व्ही. एन. कॉलेज), पिस्तोल (मुले) : १. संकेत औताडे (जेएनईसी), २.राजेंद्र बागूल (अंबरवाडीकर लॉ कॉलेज), ३. छबूराव काळे (एम. एस. एम.), मुली : १. सोनाली परेराव (देवगिरी महा.), २. मृणाली चौधरी, ३. मृणाली डोंगरे (जेएनईसी). लॉन टेनिसमध्ये मौलाना आझादने विजेतेपद, तर एमआयटीने प्रथम क्रमांक मिळवला. व्हॉलीबॉलमध्ये जेएनईसी अजिंक्य ठरला. स्वीमिंगमध्ये एमआयटीने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. देवगिरी महाविद्यालयाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. बक्षीस वितरण पोलीस उपायुक्त अरविंद चावरिया, रणजित कक्कड, प्रदीप कुमार, रेखा शेळके, एच. एच. शिंदे, सतीश संकाय, युसूफ पठाण, एस. पी. तळेगावकर यांच्या उपस्थितीत झाले.