ंआकाश उके
By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:28+5:302015-02-11T00:33:28+5:30
आकाश उकेने जिंकली कोलकाता मॅरेथॉन

ंआकाश उके
आ ाश उकेने जिंकली कोलकाता मॅरेथॉननागपूर : नागपूरचा चिमुकला धावपटू आकाश उके याने कोलकाता येथे झालेल्या मॅरेथॉनमधील १५ किमी शर्यतीत ४९ मिनिटे ५३ सेकंद वेळेसह अव्वल स्थान पटकावले. त्याला आयोजकांकडून १ लाख २० हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. ज्योती चौहान ही १५ किमी मुलींच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर राहिली. तिला २० हजाराचा रोख पुरस्कार मिळाला. हे दोन्ही खेळाडू रातुम नागपूर विद्यापीठाच्या ट्रॅकवर सराव करतात. जिल्हा हौशी ॲथ्लेटिक्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या दोन्ही धावपटूंचे अभिनंदन केले आहे.(क्रीडा प्रतिनिधी).........................