शरदचंद्र पवार प्रशालेचे यश

By Admin | Updated: August 3, 2015 22:31 IST2015-08-03T22:31:26+5:302015-08-03T22:31:26+5:30

सोलापूर: पाँडेचरी (तामिळनाडू) येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील तायक्वांदो स्पर्धेत शरदचंद्र पवार प्रशालेतील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे़ यामध्ये दीपाली मोरे, मुस्कान शेख यांनी द्वितीय क्रमांकासह रौप्यपदक पटकावले़ विशाखा घायाळ हिने तृतीय क्रमांकासह कांस्यपदक पटकावले़ या विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक अविनाश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले़ त्यांचे संस्थाध्यक्ष मनोहर सपाटे, सचिव प्रा़ डॉ़ अनिल बारबोले, मुख्याध्यापक तानाजी माने, अविनाश आलदर, नेताजी पवार यांनी कौतुक केले़ (क्रीडा प्रतिनिधी)

Sharadchandra Pawar's achievement | शरदचंद्र पवार प्रशालेचे यश

शरदचंद्र पवार प्रशालेचे यश

लापूर: पाँडेचरी (तामिळनाडू) येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील तायक्वांदो स्पर्धेत शरदचंद्र पवार प्रशालेतील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे़ यामध्ये दीपाली मोरे, मुस्कान शेख यांनी द्वितीय क्रमांकासह रौप्यपदक पटकावले़ विशाखा घायाळ हिने तृतीय क्रमांकासह कांस्यपदक पटकावले़ या विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक अविनाश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले़ त्यांचे संस्थाध्यक्ष मनोहर सपाटे, सचिव प्रा़ डॉ़ अनिल बारबोले, मुख्याध्यापक तानाजी माने, अविनाश आलदर, नेताजी पवार यांनी कौतुक केले़ (क्रीडा प्रतिनिधी)
फोटोओळी-
पाँडेचरी येथे झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत यश मिळविलेल्या शरदचंद्र पवार प्रशालेच्या विद्यार्थ्यांसोबत तानाजी माने, अविनाश पाटील,अविनाश आलदर, नेताजी पवाऱ

Web Title: Sharadchandra Pawar's achievement