माझ्या पोटात आहे शाहिद अफ्रिदीचं बाळ - अर्शी खान

By Admin | Updated: March 15, 2016 16:42 IST2016-03-15T16:41:16+5:302016-03-15T16:42:45+5:30

मी तीन महिन्यांची गर्भवती असून माझ्या पोटात शाहिद अफ्रिदीचं बाळ आहे, असा खुलासा अर्शी खाननं केला आहे

Shahid Afridi's baby in my stomach - Arshi Khan | माझ्या पोटात आहे शाहिद अफ्रिदीचं बाळ - अर्शी खान

माझ्या पोटात आहे शाहिद अफ्रिदीचं बाळ - अर्शी खान

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - मी तीन महिन्यांची गर्भवती असून माझ्या पोटात शाहिद अफ्रिदीचं बाळ आहे, असा खुलासा अर्शी खाननं केला आहे. कायम चर्चेत राहण्यासाठी वादग्रस्त विधानं करणाऱ्या अर्शीची ही नवीन खेळी आहे की शाहिद अफ्रिदी खरंच तिच्या मुलाचा पिता आहे, हे येत्या काळात कळेलंच.
याआधीही शाहिद अफ्रिदीसोबत दुबईमध्ये आपण सेक्स केलं होतं, त्याला मी भारतात आल्यावर किस करणार आहे, अशा अनेक वक्तव्यामुळे ती चर्चेत राहिली होती. कुणाबरोबर सेक्स करायचं, कुणाबरोबर नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न असल्याचे सांगणाऱ्या अर्शीने दुबईमध्ये शाहिदला भेटल्याचे म्हटले आहे.
दुबईमधल्या प्रसारमाध्यमांनी शाहिद व अर्शीचा निकाह झाल्याचे वृत्त दिले होते. पाकिस्तानी संघाचं स्वागत करताना अर्शीने पाकिस्तान संघाला पाठिंबाही जाहीर केला आहे. 

Web Title: Shahid Afridi's baby in my stomach - Arshi Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.