सेरेना

By Admin | Updated: October 24, 2014 23:12 IST2014-10-24T23:12:22+5:302014-10-24T23:12:22+5:30

सािनया-कारा उपांत्य फेरीत

Serena | सेरेना

सेरेना

िनया-कारा उपांत्य फेरीत
िसंगापूर : भारताची सािनया िमझार् व ितची िझम्बाब्वेची सहकारी कारा ब्लॅक यांनी वषार्च्या अखेरच्या स्पधेर्त डब्ल्यूटीए फायनल्समध्ये उपांत्य फेरीत धडक मारली.
सािनया-ब्लॅक जोडीने अमेिरकेच्या रॅकेल कोप्स जोन्स व एबीगॅल िस्पयसर् जोडीचा उपांत्यपूवर् फेरीत ६-३, २-६, १२-१० ने पराभव केला. पिहल्या सेटमध्ये २-३ ने िपछाडीवर पडल्यानंतर ितसर्‍या मानांिकत सािनया-ब्लॅक जोडीने सलग चार गेम िंजकत पिहल्या सेटमध्ये सरशी साधली. त्यानंतर िस्पयसर्-जोन्स जोडीने दुसर्‍या सेटमध्ये ६-२ बाजी मारली व लढतीमध्ये १-१ अशी बरोबरी साधली. िनणार्यक सुपर टायब्रेकमध्ये ५-९ ने िपछाडीवर पडल्यानंतर जोन्स-िस्पयसर् यांनी सलग पाच गुणांची कमाई करीत १०-९ अशी आघाडी िमळिवली. त्यानंतर सािनया-ब्लॅक जोडीने सलग तीन गुण वसूल करीत १२-१० ने सुपर टायब्रेक िजंकत उपांत्य फेरीत स्थान िनिश्चत केले. (वृत्तसंस्था)

Web Title: Serena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.