मयूर, सुनील यांची निवड

By Admin | Updated: September 22, 2016 01:16 IST2016-09-22T01:16:40+5:302016-09-22T01:16:40+5:30

औरंगाबाद : पुणे येथे होणार्‍या महा कबड्डी स्पर्धेसाठी वसंतराव नाईक महाविद्यालयाचे विद्यार्थी सुनील दुबिले व मयूर शिवतरकर यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य राजाराम राठोड, अ.भा. कबड्डी फेडरेशनचे उपाध्यक्ष प्रा. किशोर पाटील, संस्थेचे सचिव नितीन राठोड, प्राचार्य मिलिंद उबाळे, उपप्राचार्य सुभाष चव्हाण, विजय पाथ्रीकर, सीमा वडते, इच्छा शिंदे, जिल्हा कबड्डी संघटनेचे सहसचिव ज्ञानदेव मुळे आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना सत्यजित पगारे, ज्ञानदेव मुळे, युवराज राठोड, वाल्मीक निकम यांचे मार्गदर्शन लाभले.

Selection of Peacock, Sunil | मयूर, सुनील यांची निवड

मयूर, सुनील यांची निवड

ंगाबाद : पुणे येथे होणार्‍या महा कबड्डी स्पर्धेसाठी वसंतराव नाईक महाविद्यालयाचे विद्यार्थी सुनील दुबिले व मयूर शिवतरकर यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य राजाराम राठोड, अ.भा. कबड्डी फेडरेशनचे उपाध्यक्ष प्रा. किशोर पाटील, संस्थेचे सचिव नितीन राठोड, प्राचार्य मिलिंद उबाळे, उपप्राचार्य सुभाष चव्हाण, विजय पाथ्रीकर, सीमा वडते, इच्छा शिंदे, जिल्हा कबड्डी संघटनेचे सहसचिव ज्ञानदेव मुळे आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना सत्यजित पगारे, ज्ञानदेव मुळे, युवराज राठोड, वाल्मीक निकम यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Selection of Peacock, Sunil