आकांक्षा अवताडेची निवड
By Admin | Updated: September 11, 2014 22:30 IST2014-09-11T22:30:37+5:302014-09-11T22:30:37+5:30
सोलापूर: शहरस्तरीय 17 वर्षांखालील रोपस्किपिंग स्पर्धेमध्ये गांधी नाथा रंगजी विद्यालयातील आकांक्षा अवताडे हिने डबल अंडर 30 सेकंद या प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला़ यामुळे तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आह़े

आकांक्षा अवताडेची निवड
स लापूर: शहरस्तरीय 17 वर्षांखालील रोपस्किपिंग स्पर्धेमध्ये गांधी नाथा रंगजी विद्यालयातील आकांक्षा अवताडे हिने डबल अंडर 30 सेकंद या प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला़ यामुळे तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आह़ेतिला क्रीडाशिक्षक शिवानंद सुतार यांचे मार्गदर्शन लाभल़े तिचे संस्थाध्यक्ष संजय गांधी, मुख्याध्यापिका स्मिता पुरवत यांनी कौतुक केल़े (क्रीडा प्रतिनिधी)