धावफलक विदर्भ

By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:03+5:302015-02-20T01:10:03+5:30

धावफलक

Scoreboard Vidarbha | धावफलक विदर्भ

धावफलक विदर्भ

वफलक
तामिळनाडू पहिला डाव ४०३.
विदर्भ पहिला डाव (कालच्या ६ बाद २०६ वरून पुढे) :- यू. पटेल त्रि. गो. बालाजी ३१, एस. वाघ पायचित गो. रंगराजन ३२, आर. ध्रुव झे. बालाजी गो. परमेश्वरन ०५, एस. बंडीवार नाबाद ०१, आर. ठाकूर त्रि. गो. रंगराजन ११. एकूण १०५.२ षटकांत सर्वबाद २५९. बाद क्रम : १-२१, २-२१, ३-९३, ४-१३२, ५-१४६, ६-२०६, ७-२१७, ८-२४०, ९-२४७, १०-२५९. गोलंदाजी : पी. परमेश्वरन २६-९-५०-२, एल. बालाजी २५-९-६८-२, अश्विन ख्रिस्ट १८-७-५६-३, व्ही. शंकर ६-०-२४-०, एम. रंगराजन २४.२-११-४२-३, बी. अपराजित ७-४-७-०.
तामिळनाडू दुसरा डाव :- ए. मुकुंद पायचित गो. बंडीवार ०१, एम. विजय झे. व गो. बंडीवार १६, बी. अपराजित पायचित गो. बंडीवार ००, दिनेश कार्तिक झे. पटेल गो. जांगिड ६४, व्ही. शंकर धावबाद (गणेश सतीश) ८२, प्रसन्ना धावबाद (बदली खेळाडू) १७, बी. इंद्रजित खेळत आहे ०६, एम. रंगराजन खेळत आहे ०३. अवांतर (४). एकूण ७३ षटकांत ६ बाद १९३. बाद क्रम : १-१७, २-१७, ३-२६, ४-११५, ५-१८०, ६-१८४. गोलंदाजी : रवी ठाकूर १२-४-३६-०, स्वप्नील बंडीवार ११-४-३१-३, फैज फझल ७-१-१४-०, राकेश ध्रुव २५-५-६६-०, रवी जांगिड १४-३-३३-१, एस. बद्रीनाथ ४-१-११-०.


Web Title: Scoreboard Vidarbha