धावफलक

By Admin | Updated: January 30, 2015 21:11 IST2015-01-30T21:11:41+5:302015-01-30T21:11:41+5:30

धावफलक

Scoreboard | धावफलक

धावफलक

वफलक
भारत :- अजिंक्य रहाणे झे. बटलर गो. फिन ७३, शिखर धवन झे. बटलर गो. व्होक्स ३८, विराट कोहली झे. रुट गो. अली ०८, सुरेश रैना झे. व्होक्स गो. अली ०१, अंबाती रायडू झे. बटलर गो. ब्रॉड १२, महेंद्रसिंग धोनी पायचित गो. ॲन्डरसन १७, स्टुअर्ट बिन्नी झे. बेल गो. फिन ०७, रविंद्र जडेजा झे. फिन गो. ब्रॉड ०५, अक्षर पटेल झे. बेल गो. फिन ०१, मोहित शर्मा नाबाद ०७, मोहम्मद शमी झे. बटलर गो. व्होक्स २५. अवांतर (६). एकूण ४८.१ षटकांत सर्वबाद २००. बाद क्रम : १-८३, २-१०३, ३-१०७, ४-१३४, ५-१३६, ६-१५२, ७-१६४, ८-१६४, ९-१६५, १०-२००. गोलंदाजी : ॲन्डरसन ९-१-२४-१, व्होक्स ९.१-१-४७-२, ब्रॉड १०-१-५६-२, फिन १०-०-३६-३, अली १०-०-३५-२.
इंग्लंड :- इयान बेल पायचित गो. मोहित १०, मोईन अली झे. रायडू गो. पटेल १७, जेम्स टेलर झे. बिन्नी गो. मोहित ८२, जो रुट झे. व गो. बिन्नी ०३, इयोन मोर्गन झे. धवन गो. बिन्नी ०२, रवी बोपारा झे. जडेजा गो. बिन्नी ०४, जोस बटलर झे. रायडू गो. शमी ६७, ख्रिस व्होक्स नाबाद ०४, स्टुअर्ट ब्रॉड नाबाद ०३. अवांतर (९). एकूण ४६.५ षटकात ७ बाद २०१. बाद क्रम : १-१४, २-४०, ३-४४, ४-५४, ५-६६, ६-१९१, ७-१९३. गोलंदाजी : बिन्नी ८-०-३३-३, मोहित १०-१-३६-२, शमी ९-०-३१-१, पटेल १०-१-३९-१, जडेजा ९.५-०-६२-०.

Web Title: Scoreboard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.