धावफलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2015 20:40 IST2015-08-23T20:40:16+5:302015-08-23T20:40:16+5:30
धावफलक

धावफलक
ध वफलकभारत पहिला डाव :- ३९३. श्रीलंका पहिला डाव ३०६.भारत दुसरा डाव :- मुरली विजय पायचित गो. कौशल ८२, के. एल. राहुल त्रि. गो. प्रसाद ०२, अजिंक्य रहाणे झे. चांदीमल गो. कौशल १२६, विराट कोहली पायचित गो. कौशल १०, रोहित शर्मा झे. मुबारक गो. कौशल ३४, स्टुअर्ट बिन्नी झे. थिरिमाने गो. प्रसाद १७, रिद्धिमान साहा नाबाद १३, आर. अश्विन झे. चांदीमल गो. प्रसाद १९, अमित मिश्रा झे. मुबारक गो. प्रसाद १०, उमेश यादव नाबाद ०४. अवांतर (८). एकूण ९१ षटकांत ८ बाद ३२५ (डाव घोषित). बाद क्रम : १-३, २-१४३, ३-१७१, ४-२५६, ५-२६२, ६-२८३, ७-३११, ८-३१८. गोलंदाजी : धम्मिका प्रसाद १५-०-४३-४, हेराथ २९-४-९६-०, चामीरा १४-०-६३-०, मॅथ्यूज २-१-१-०, कौशल ३१-१-११८-४. श्रीलंका दुसरा डाव :- कौशल सिल्वा झे. बिन्नी गो. अश्विन ०१, दिमुथ करुणारत्ने खेळत आहे २५, कुमार संगकारा झे. विजय गो. अश्विन १८, ॲन्जेलो मॅथ्यूज खेळत आहे २३. अवांतर (५). एकूण २१ षटकांत २ बाद ७२. बाद क्रम : १-८, २-३३. गोलंदाजी : अश्विन १०-५-२७-२, उमेश यादव २-०-१०-०, ईशांत ४-०-१८-०, मिश्रा ५-१-१३-०.