धावफलक

By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:59+5:302015-02-15T22:36:59+5:30

धावफलक

Scoreboard | धावफलक

धावफलक

वफलक
दक्षिण आफ्रिका :- क्विंटन डीकाक झे. इर्विन गो. चतारा ०७, हाशिम अमला त्रि. गो. पनयंगारा ११, फॅफ ड्यू प्लेसिस झे. टेलर गो. चिगुम्बुरा २४, एबी डिविलियर्स झे. इर्विन गो. कामुन्गोजी २५, डेव्हिड मिलर नाबाद १३८, जेपी ड्युमिनी नाबाद ११५. एकूण ५० षटकांत ४ बाद ३३९. बाद क्रम : १-२०, २-२१. ३-६७, ४-८३. गोलंदाजी : पनयंगार १०-२-७३-१, चतारा १०-१-७१-१, सोलोमन ६-०-६१-०, चिगुम्बरा ४-०-३०-१, विलियम्स ८-०-४४-०, कामुन्गोजी ८-०-३४-१, सिकंदर ३-०-१९-०, मसाकदजा १-०-६-०.
झिम्बाब्वे :- चामू चिभाभा झे. ड्युमिनी गो. ताहिर ६४, सिकंदर रजा त्रि. गो. फिलँडर ०५, हामिश मसाकाजा झे. अमला गो. ताहिर ८०, ब्रेन्डन टेलर झे. फिलँडर गो. मोर्कल ४०, सीन विलियम्स झे. डिकाक गो. ड्युमिनी ०८, क्रेग इरविन झे. डिविलियर्स गो. स्टेन १३, एल्टन चिगुम्बुरा धावबाद ०८, सोलोमन मिरे झे. डिविलियर्स गो. फिलँडर २७, तिनाशे पेनियांगारा झे. डिविलियर्स गो. ताहिर ०४, तेंडाई चतारा झे. व गो. मोर्कल ०६, टी कामुंगोजी नाबाद ००. अवांतर (२२). एकूण ४८.२ षटकांत सर्वबाद २७७. बाद क्रम : १-३२, २-१३७, ३-१९१, ४-२१४, ५-२१८, ६-२३६, ७-२४०, ८-२४५, ९-२७२, १०-२७७. गोलंदाजी : फिलँडर ८-०-३०-२, मोर्कल ८.२-१-४९-२, स्टेन ९-०-६४-१, बेहार्डियेन ५-०-४०-०, ड्युमिनी ८-०-४५-१, ताहिर १०-०-३६-३.

Web Title: Scoreboard