धावफलक
By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST
धावफलक
धावफलक
धावफलकदक्षिण आफ्रिका :- क्विंटन डी कॉक झे. इर्विन गो. चतारा ०७, हाशिम आमला त्रि. गो. पनयंगारा ११, फाफ ड्यू प्लेसिस झे. टेलर गो. चिगुम्बुरा २४, एबी डिविलियर्स झे. इर्विन गो. कामुन्गोजी २५, डेव्हिड मिलर नाबाद १३८, जेपी ड्युमिनी नाबाद ११५. एकूण ५० षटकांत ४ बाद ३३९. बाद क्रम : १-२०, २-२१. ३-६७, ४-८३. गोलंदाजी : पनयंगारा १०-२-७३-१, चतारा १०-१-७१-१, सोलोमन ६-०-६१-०, चिगुम्बुरा ४-०-३०-१, विलियम्स ८-०-४४-०, कामुन्गोजी ८-०-३४-१, सिकंदर ३-०-१९-०, मसाकाजा १-०-६-०. झिम्बाब्वे :- चामू चिभाभा झे. ड्युमिनी गो. ताहिर ६४, सिकंदर रजा त्रि. गो. फिलँडर ०५, हामिश मसाकाजा झे. आमला गो. ताहिर ८०, ब्रेन्डन टेलर झे. फिलँडर गो. मॉर्केल ४०, सीन विलियम्स झे. डी कॉक गो. ड्युमिनी ०८, क्रेग इर्विन झे. डिविलियर्स गो. स्टेन १३, एल्टन चिगुम्बुरा धावबाद ०८, सोलोमन मिरे झे. डिविलियर्स गो. फिलँडर २७, तिनाशे पनयंगारा झे. डिविलियर्स गो. ताहिर ०४, तेंडाई चतारा झे. व गो. मॉर्केल ०६, टी कामुंगोजी नाबाद ००. अवांतर (२२). एकूण ४८.२ षटकांत सर्व बाद २७७. बाद क्रम : १-३२, २-१३७, ३-१९१, ४-२१४, ५-२१८, ६-२३६, ७-२४०, ८-२४५, ९-२७२, १०-२७७. गोलंदाजी : फिलँडर ८-०-३०-२, मॉर्केल ८.२-१-४९-२, स्टेन ९-०-६४-१, बेहार्डियेन ५-०-४०-०, ड्युमिनी ८-०-४५-१, ताहिर १०-०-३६-३.०००००