धावफलक

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:13+5:302015-02-14T23:51:13+5:30

धावफलक

Scoreboard | धावफलक

धावफलक

वफलक
ऑस्ट्रेलिया :- डेव्हिड वॉर्नर त्रि. गो. ब्रॉड २२, ॲरॉन फिंच धावबाद (मॉर्गन) १३५, शेन वॉटसन झे. बटलर गो. ब्रॉड ००, स्टिव्हन स्मिथ त्रि. गो. व्होक्स ०५, जॉर्ज बेली त्रि. गो. फिन ५५, ग्लेन मॅक्सवेल झे. रूट गो. फिन ६६, मिशेल मार्श झे. रूट गो. फिन २३, ब्रॅड हॅडिन झे. ब्रॉड गो. फिन ३१, मिशेल जॉन्सन झे. ॲन्डरसन गो. फिन ००, मिशेल स्टार्क नाबाद ००. अवांतर (५). एकूण ५० षटकांत ९ बाद ३४२. बाद क्रम : १-५७, २-५७, ३-७०,४-२१६, ५-२२८, ६-२८१, ७-३४२, ८-३४२, ९-३४२. गोलंदाजी : ॲन्डरसन १०-०-६७-०, ब्रॉड १०-०-६६-२, व्होक्स १०-०-६५-१, फिन १०-०-७१-५, अली ९-०-६०-०, रूट १-०-११-०.
इंग्लंड :- मोईन अली झे. बेली गो. स्टार्क १०, इयान बेल झे. स्टार्क गो. मार्श ३६, गॅरी बॅलन्स झे. फिंच गो. मार्श १०, ज्यो रूट झे. हॅडिन गो. मार्श ०५, इयान मॉर्गन झे. हॅडिन गो. मार्श ००, जेम्स टेलर नाबाद ९८, जोस बटलर झे. स्मिथ गो. मार्श १०, ख्रिस व्होक्स झे. स्मिथ गो. जॉन्सन ३७, स्टुअर्ट ब्रॉड त्रि. गो. स्टार्क ००, स्टिव्हन फिन झे. व गो. जॉन्सन ०१, जेम्स ॲन्डरसन धावबाद (मॅक्सवेल) ०८. अवांतर (१६). एकूण ४१.५ षटकांत सर्व बाद २३१.
गडी बाद क्रम : १-२५, २-४९, ३-६६, ४-६६, ५-७३, ६-९२, ७-१८४, ८-१९४, ९-१९५, १०-२३१. गोलंदाजी : स्टार्क ९-१-४७-२, हेजलवूड ६.५-०-४५-०, जॉन्सन ८-०-३६-२, मार्श ९-०-३३-५, वॉटसन ३-०-१३-०, मॅक्सवेल ४-०-३३-०, स्मिथ २-०-१९-०.
०००००

Web Title: Scoreboard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.