शाळा वार्ता: एमराल्ड स्कूलचे यश

By Admin | Updated: September 27, 2014 23:18 IST2014-09-27T23:18:05+5:302014-09-27T23:18:05+5:30

अकोला: जिल्हास्तरीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेत एमराल्ड हाईटस स्कूलने १४ व १७ वर्षाआतील मुलींच्या गटाचे विजेतेपद मिळविले होते. संघाने अमरावती येथे झालेल्या विभागीयस्तर स्पर्धेत अकोलाचे प्रतिनिधित्व केले. १४ वर्षाआतील संघात अनुषा अग्रवाल, धनश्री इंगळे, दिव्या सोनोने, हिमांशी शर्मा, खुशी पनपालिया, खुशी जैन, मुशपेरा परवेज, पायल गंगावणे, राशी जैन, समीक्षा चौबे, श्रुती शाहू, श्रुती शेंदूरकर, १७ वर्षाआतील गटात आदिती सोनोने, ऐश्वर्या गाढे, अंकिता पर्याणी, संजना लुंडवाणी, श्रावणी सावळे, सोनिया देवीकर, समीक्षा धुपारे, साक्षी महंदासानी, प्रतीक्षा सरदार, श्रद्धा भारसाकळे, स्नेहा शिरसाट यांचा समावेश होता. प्रशिक्षक सागर नीळे, संचालिका अल्फा तुलशान, संजय तुलशान, मुख्याध्यापिका निर्मल शर्मा, क्रीडा विभागप्रमुख शिवाजी चव्हाण, सपना वीरघट, मुकुंद खंडारे यांचे मार्ग

School talk: Emerald school's success | शाळा वार्ता: एमराल्ड स्कूलचे यश

शाळा वार्ता: एमराल्ड स्कूलचे यश

ोला: जिल्हास्तरीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेत एमराल्ड हाईटस स्कूलने १४ व १७ वर्षाआतील मुलींच्या गटाचे विजेतेपद मिळविले होते. संघाने अमरावती येथे झालेल्या विभागीयस्तर स्पर्धेत अकोलाचे प्रतिनिधित्व केले. १४ वर्षाआतील संघात अनुषा अग्रवाल, धनश्री इंगळे, दिव्या सोनोने, हिमांशी शर्मा, खुशी पनपालिया, खुशी जैन, मुशपेरा परवेज, पायल गंगावणे, राशी जैन, समीक्षा चौबे, श्रुती शाहू, श्रुती शेंदूरकर, १७ वर्षाआतील गटात आदिती सोनोने, ऐश्वर्या गाढे, अंकिता पर्याणी, संजना लुंडवाणी, श्रावणी सावळे, सोनिया देवीकर, समीक्षा धुपारे, साक्षी महंदासानी, प्रतीक्षा सरदार, श्रद्धा भारसाकळे, स्नेहा शिरसाट यांचा समावेश होता. प्रशिक्षक सागर नीळे, संचालिका अल्फा तुलशान, संजय तुलशान, मुख्याध्यापिका निर्मल शर्मा, क्रीडा विभागप्रमुख शिवाजी चव्हाण, सपना वीरघट, मुकुंद खंडारे यांचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले.
फोटो: मार्गदर्शकांसोबत विजयी संघ.
-२८सीटीसीएल३६
...

Web Title: School talk: Emerald school's success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.