शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

सरितादेवी, मेरीकोम उपांत्य फेरीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 12:39 AM

पोलंडमधील स्पर्धेत दोन पदके निश्चित

नवी दिल्ली : एल. सरितादेवी आणि अनुभवी बॉक्सर एमसी मेरीकोम यांनी उपांत्य फेरीत धडक देताच पोलंडमधील गिलवाईस येथे सुरू असलेल्या महिलांच्या १३ व्या आंतरराष्टÑीय बॉक्सिंग स्पर्धेत भारताची दोन पदके निश्चित झाली आहेत.माजी विश्व विजेती आणि आशियाई क्रीडा स्पर्धेची कांस्य विजेती सरिताने ६० किलो वजन गटात बुधवारी रात्री झेक प्रजासत्ताकची एलेना चेकी हिच्यावर ५-० ने एकतर्फी विजय नोंदविला. उपांत्य सामन्यात सरिताला कझाखस्तानची करिना इब्रागिमोवाविरुद्ध खेळावे लागेल.पाचवेळेची माजी विश्वविजेती आणि आॅलिम्पिक कांस्य विजेती एमसी मेरीकोम हिने रिंकवर हजेरी लावण्याआधीच ४८ किलो गटाच्या लाईट फ्लायवेट प्रकाराची उपांत्य फेरी गाठली. फिटनेसमुळे मेरीकोम नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झाली नव्हती.अन्य खेळाडूंमध्ये रितू ग्रेवालने रशियाची स्वेतलाना रोजाविरुद्ध ४-१ ने विजय नोंदवून ५१ किलो गटाची उपांत्य फेरी गाठली. लवलीना बोरगोहेन ही देखील झेक प्रजास्ताकाची मार्टिना श्मोरानजोवाविरुद्ध विजय नोंदवून उपांत्य फेरीत दाखल झाली. ८१ किलोपेक्षा अधिक वजन प्रकारात सीमा पुनिया, ६४ किलो गटात प्विलाओ बासुमैत्री आणि शशी चोप्रा यांनी आपापल्या लढती गमावल्याने स्पर्धेबाहेर पडल्या. सीमा कझाखस्तानची लजात कुंगेबायेवाकडून ०-५ ने पराभूत झाली. बासुमैत्रीला पोलंडच्या तसेच शशीला इंग्लंडच्या खेळाडूने धूळ चारली.ज्युनियर गटात राज साहिबा(७० किलो) हिने पोलंडची बार्बरा मार्सिनकोवस्कावर ५-० ने आणि नेहाने ७५ किलो गटात दारिया परादावर ५-० ने विजय साजरा केला. कोमलने ८० किलो गटात मार्टिना जान्सलेविजचा ३-२ ने पराभव केला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Mary Komमेरी कोमboxingबॉक्सिंग