सभु प्रशालेला दुहेरी मुकूट

By Admin | Updated: August 26, 2014 23:28 IST2014-08-26T23:28:44+5:302014-08-26T23:28:44+5:30

Sareu administered double crown | सभु प्रशालेला दुहेरी मुकूट

सभु प्रशालेला दुहेरी मुकूट

>आंतर शालेय टेनिक्वाईट स्पर्धा : १९ वर्षांखालील वयोगटात मिळविले यश
औरंगाबाद : नुकत्याच झालेल्या आंतर शालेय टेनिक्वाईट (रिंग टेनिस स्पर्धा) स्पर्धेत सरस्वती भुवन प्रशालेने मुले आणि मुलांच्या गटातील अजिंक्यपद मिळवुन दुहेरी मुकूट पटकावला़
या स्पर्धेत अंतिम सामन्यात मुले आणि मुलींच्या संघाने १९ वर्षांखालील गटात प्रतिस्पर्धी संघाला धुळ चारून जेतेपद मिळविले़ विजयी संघ : मुले : अथर्व कुलकर्णी, प्रसाद धनवे, अथर्व संबळे, वेदांग जोशी, अभिजित धनवे, ऋत्विक श्रेष्ठ, कृष्णा ठाकुर, अथर्व विटेकर, गोविंदा वैष्णव, यश बैरागी, प्रसाद अबुलंगे, प्रथमेश बोरकऱ
मुली : ऋतुजा परब, शिवानी चिंचोले, निधी तांगडे, वैष्णवी भोसले, आदिती पाटील, प्रक्षिा भावले, सुकन्या वाल्मिक, पुजा घोडके, वैष्णवी ढंगारे, प्रजाक्ता केनेकर, निकीता नागरे, वैष्णवी बहुरे़ खेळाडूंना चंद्रशेखर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे़ यशाबद्दल सुषमा उपाध्ये, दीलीप भावठाणकर, निलीमा देशपांडे, उज्वला मोघे, मंजुळा फडके, सतिष पाठक, यांनी अभिनंदन केले आहे़ (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Sareu administered double crown