सानिया-हिंगीसला पराभवाचा धक्का

By Admin | Updated: April 25, 2016 17:40 IST2016-04-25T17:40:12+5:302016-04-25T17:40:12+5:30

अव्वल मानांकित जोडीला अंतिम सामन्यात फ्रांसच्या कैरोलिना गार्सिया आणि क्रिस्टिना माल्देनोविच यांच्याकडून 6-2,1-6, 6-10 असा पराभवाचा सामना करावा लागला.

Sania-Hingis defeats defeat | सानिया-हिंगीसला पराभवाचा धक्का

सानिया-हिंगीसला पराभवाचा धक्का

>ऑनलाइन लोकमत
स्टटगार्ट, दि. २५ जागतिक क्रमवारीतील नंबर वन महिला दुहेरीची जोडी, तसेच गत चॅम्पियन भारताची सानिया मिर्झा आणि स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांना पोर्च ग्रां प्री टेनिस टूर्नामेंट स्पर्धेच्या महिला युगल फाइनल मध्ये सनसनाटी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे त्या १४ व्या खिताबापासून वंचित राहिल्या.
अव्वल मानांकित जोडीला अंतिम सामन्यात फ्रांसच्या कैरोलिना गार्सिया आणि क्रिस्टिना माल्देनोविच यांच्याकडून 6-2,1-6, 6-10 असा पराभवाचा सामना करावा लागला. 
 
Web Title: Sania-Hingis defeats defeat