सायना जोड
By Admin | Updated: September 2, 2014 19:36 IST2014-09-02T19:36:26+5:302014-09-02T19:36:26+5:30
सायना पदुकोनकडून प्रशिक्षण घेणार

सायना जोड
स यना पदुकोनकडून प्रशिक्षण घेणारबंगळुरू : अव्वल बॅडमिंटनटपटू सायना नेहवाल हिने राष्ट्रीय प्रशिक्षक पी़ गोपीचंद यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला असताना माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोन यांनी सायना दोन आठवडे आमच्या अकॅडमीत सराव करणार असल्याचे म्हटले आहे़ पदुकोन म्हणाले, सायना विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली दोन आठवडे आगामी आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी आमच्या अकॅडमीत सराव करणार आहे़ दरम्यान, पदुकोन हे सायना नेहवालच्या मार्गदर्शकाची भूमिका निभावणार आहेत़ (वृत्तसंस्था)