शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पदुकोणमुळे सायनाने माझी अकादमी सोडली-गोपीचंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 02:39 IST

पदुकोण यांनी एकदाही माझा सकारात्मक उल्लेख केला नसल्याचे आश्चर्य वाटते.

नवी दिल्ली : राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद आपल्या भावना सहजासहजी व्यक्त करीत नाही. परंतु, त्यांनी आपल्या प्रकाशित होणाऱ्या पुस्तकामध्ये सायना नेहवालने आपली अकादमी सोडून प्रकाश पदुकोण यांच्या अकादमीत सामील झाल्यानंतरच्या वेदना मांडल्या. यासाठी त्यांनी पदुकोण यांना जबाबदारही ठरवले.

गोपीचंद यांनी त्यांचे आगामी पुस्तक ‘ड्रीम्स ऑफ ए बिलिएन : इंडिया अ‍ॅन्ड द ऑलिम्पिक गेम्स’या पुस्तकात लिहिले, ‘पदुकोण यांनी एकदाही माझा सकारात्मक उल्लेख केला नसल्याचे आश्चर्य वाटते.’ गोपीचंदच्या पुस्तकातील ‘बिटर रायवलरी’ असे शीर्षक असलेल्या प्रकरणात त्यांनी खुलासा केला की, ‘सायनाने २०१४ विश्व अजिंक्यपदनंतर बेंगळुरूमध्ये पदुकोण अकादमीत विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्याचा निर्णय घेतला.’ सायनाचा पती व राष्ट्रकुल सुवर्ण विजेता पारुपल्ली कश्यपनेही यास दुजोरा दिला आहे.गोपीचंद यांनी लिहिले की, ‘हा प्रसंग माझ्या जवळच्याला कुणीतरी दूर केल्याप्रमाणे होता. सुरुवातीला मी सायनाला न जाण्यासाठी विनंती केली. पण तोपर्यंत ती अन्य कुणाच्या प्रभावात आली होती आणि तिने आपले मन बनविले होते. मी तिला थांबवून तिच्या प्रगतीमध्ये आडकाठी आणू इच्छित नव्हतो.’

त्यावेळी अशी चर्चा होती की, सायनाला वाटत होते की, गोपीचंद तिच्या तुलनेत पी.व्ही. सिंधूवर अधिक लक्ष देत आहेत. गोपीचंद याबाबत म्हणाले, ‘होय, माझ्याकडे अन्य खेळाडूही होते. सिंधूने २०१२-२०१४ कालावधीत बरीच प्रगती केली होती. मला सायनाकडे कधीच दुर्लक्ष करायचे नव्हते. पण, ही बाब मला तिला समजवता आली नाही.’

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालBadmintonBadminton