रशिया विरुद्ध कोरिया सामना अनिर्णित

By Admin | Updated: June 18, 2014 06:12 IST2014-06-18T06:12:13+5:302014-06-18T06:12:13+5:30

रशिया विरुद्ध कोरिया ह्या दोन्ही देशांनी आपला अंगभूत चिवटपणा दाखवत आज खेळ केला. दोन्ही संघ १-१ गोल करण्यात यशस्वी झाले असले

Russia vs Korea draw draw | रशिया विरुद्ध कोरिया सामना अनिर्णित

रशिया विरुद्ध कोरिया सामना अनिर्णित

ऑनलाइन टिम
अरेना पंटनाल - रशिया विरुद्ध कोरिया ह्या दोन्ही देशांनी आपला अंगभूत चिवटपणा दाखवत आज खेळ केला. दोन्ही संघ १-१ गोल करण्यात यशस्वी झाले असले तरही, अंतिमतछ सामना अनिर्णित राहिला आहे. द. कोरियाच्या लि केयुन हो ने ६८ व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर रशियाचा खेळाडू इरेकोव्ह हा इरेला पेटून उठला आणि त्याने ७४ मिनिटाला कोरियाच्या गोलपोस्टमध्ये गोल केला

Web Title: Russia vs Korea draw draw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.