शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

रुपेश चव्हाणने पटकावला " महाराष्ट्र श्री २०१९" चा किताब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 13:33 IST

"महाराष्ट्र श्री २०१९" चा किताब पिंपरी चिंचवडच्या रुपेश चव्हाणने पटकावला

बुलढाणा : चिखली येथे नुकत्याच पार पडलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत "महाराष्ट्र श्री २०१९" चा किताब पिंपरी चिंचवडच्या रुपेश चव्हाणने पटकावला, तर बेस्ट पोझरचा किताब मुंबईच्या कार्तिक नायडूला मिळाला. मोस्ट इम्प्रूव्हमेंटचा मानकरी राजेश इर्ले ठरला आणि "मेन्स फिझीक" चा किताब जीवन लांडगे ला मिळाला. वूमन फिझिकमध्ये मुंबईची हर्षादा पवार अव्वल ठरली. 

महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण २०० हुन अधिक शरीरसौष्ठवपटूंनी भाग घेतला होता. मेन्स क्लासिक बॉडीबिल्डिंग ह्या प्रकारात मुंबईच्या रमेश घरतीने बाजी मारली आणि टीम चॅम्पियनशिपचा मान मुंबईला मिळाला. 

गटवार निकाल५५किलो1) नरेश पवार (रायगड)२) उत्तम जाधव (मुंबई)३) नवनाथ गावडे (पिपरी चिंचवड)

६०किलो १) अभिषेक पवार (मुंबई)२) सलीम शेख (अकोला)३) दुर्गेश आंबेतकर (रायगड)

६५किलो१) जगेश दैत्य (मुंबई)२) पंचाश्री लोणार (सोलापूर)३) अतुल साळुंखे (पिपरी चिंचवड)

 ७०किलो१) संकेत भरम (मुंबई)२) अजिद थोपटे (पुणे)३) राजेंद्र जाधव (कोल्हापूर)

७५किलो१) रुपेश चव्हाण (पिपरी चिंचवड)२) सचिन पाटील (ठाणे)३) विशाल सावंत (मुंबई)

८०किलो१) राजेश इर्ले (पिपरी चिंचवड)२) अमित माळवदे (सातारा)३) इम्तियाज शेख (मुंबई)

८५किलो१) असिफ अहमद (पिपरी चिंचवड)२) संदेश नलावडे (पिपरी चिंचवड)३) गौतम शिर्के (सांगली)

८५ किलो वरील१) हरमीत सिंग (मुंबई)२) संतोष वाघ (वर्धा)३)कार्तिक नायडू (मुंबई)

मेन्स क्लासिक बॉडी बिल्डिंग१) रमेश घरती (मुंबई)२) आकाश लघे (पिपरी चिंचवड)३) चेतन तोरसकर (मुंबई)४) दिलखूष म्हात्रे (रायगड)५) अजय शेट्टी (पालघर)

मेन्स फिझिक१) जीवन लांडगे (पिपरी चिंचवड)२) गिरीश पाटील (रायगड)३) चेतन तोरसकर (मुंबई)४) अजय शेट्टी (पालघर)५) संकल्प भाटकर (मुंबई)

वुमन फीझिक१) हर्षदा पवार (मुंबई)२) श्रद्धा आनंद (मुंबई)३) दीपा सप्रे (मुंबई)४) सेन्हा कोकणे पाटील (नाशिक)५) अदिती जाधव (वेस्टन ठाणे)

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठव