रोनाल्डोने १२१ कोटी रुपयाला घर विकत घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:10+5:302015-08-18T21:37:10+5:30

Ronaldone bought the house for 121 crores | रोनाल्डोने १२१ कोटी रुपयाला घर विकत घेतले

रोनाल्डोने १२१ कोटी रुपयाला घर विकत घेतले

>न्यूयॉर्क: पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्टियानो रोनाल्डो याने न्यूयॉर्कच्या फिफ्थ ॲव्हेन्यूच्या ट्रम्प टॉवरमध्ये १८़५ मिलियन डॉलर (सुमारे १२१ कोटी रुपये) मध्ये एक अपार्टमेंट विकत घेतले आहे़ यानंतर तो भविष्यामध्ये अमेरिकेत स्थायिक होईल, अशा चर्चेला उधाण आले आहे़ रोनाल्डोने ट्रम्पचा पार्टनर एलेसांद्रो पोर्टोकडून २५०९ फुटाचे हे अपार्टमेंट विकत घेतले आहे़ वास्तविकतेत रोनाल्डो आपला अधिकांश वेळ युरोपमध्येच घालवत असतो़ मात्र आता या निमित्ताने तो अमेरिकेतही आपला वेळ घालवेल, अशी अपेक्षा आहे़

Web Title: Ronaldone bought the house for 121 crores