रोनाल्डो सज्ज

By Admin | Updated: June 10, 2014 01:16 IST2014-06-10T01:16:21+5:302014-06-10T01:16:21+5:30

दुखपतीने त्रस्त असलेला पोतरुगालचा स्टार स्ट्रईकर ािस्टियानो रोनाल्डो मंगळवारी होणा:या अमोरिकेमध्ये आर्यलॅन्डविरुद्ध खेळणार आहे.

Ronaldo Ready | रोनाल्डो सज्ज

रोनाल्डो सज्ज

>सराव सामना :  पोतरुगालसाठी आर्यलॅन्डविरुद्ध मैदानात उतरणार 
फ्लोरम पार्क : दुखपतीने त्रस्त असलेला पोतरुगालचा स्टार स्ट्रईकर ािस्टियानो रोनाल्डो मंगळवारी होणा:या अमोरिकेमध्ये आर्यलॅन्डविरुद्ध खेळणार आहे. 
रोनाल्डो दुकापतीच्या कारणास्तव गोल्या दोन सामन्यांमध्ये खेळू शकला नाही. 29 वर्षीय रोनाल्डोच्या खेळण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून तर्कवितर्क केले जात आहेत. रोनाल्डोच्या डाव्या मांडीचा स्नायू आणि डाव्या घोटय़ात दुखापत आहे. 
 पोतरुगालचा पहिला सामना 16 जुन रोजी जर्मनीविरुद्ध होणार आहे. नंतर त्यांना अमेरिका आणि घाना बरोबर सुध्दा लढावे लागणार आहे. रोनाल्डोने आपल्या देशासाठी 11क् सामन्यांमध्ये 49 गोल केले आहे. पोतरुगाल संघाने प्लेऑफमध्ये स्विडनचा पराभव केला होता. त्या सामन्यात रोनाल्डोने हॅटट्रीक साधली होती. रोनाल्डो शिवाय पोतरुगाल संघ विरुद्द संघावर दबाव टाकू शकत नाही. गेल्या आंवह्यात पोतरुगाल संघाने लिस्बनविरुद्ध गोल शून्य बरोबरी राखली होती. नंतर शुक्रवारी बोस्टन जवळ त्यांनी र्मक्सिकोला 1-क् गोलने पराभूत केला होते. 
यावेळी संघाचा आघाडी फळीचा खेळाडू वेईरिन्हनने वृत्तसंस्थेला सांगितले की, सर्वाना महित आहे की, स्पर्धेचा पहिला सामना नेहमीच महत्वाचा असतो. आम्हाला माहिती आहे की, जर्मनीचा संघ कसा चांगला आहे ते. दुसरीकडे आम्हला हे सुध्दा माहित आहे की, आम्ही त्यांच्या विरुद्ध विजय संपादन करु. 
 
सर्वाना माहित आहे संघासाठी रोनाल्डोचे महत्व काय आहे ते. मैदानावर आणि मैदाना बाहेर सुध्दा. जर रोनाल्डो सरावसाठी फिट  आहे तर तो सामना खेळण्यासाठी सुध्दा नक्कीच फिट आहे. 
-वेईरिन्हान, पोतुर्गालचा आघाडी
फळीचा खेळाडू  

Web Title: Ronaldo Ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.