शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या रोहनला रौप्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 04:07 IST

शिर्डी (जि.अहमदनगर) येथील २३ वर्षाखालीला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रविवारी शेवटच्या दिवशी कोल्हापूरच्या रोहन रंगराव रंडे याने ८७ किलो वजन गटात ग्री्रको रोमन प्रकारात रौप्यपदक पटकावले.

कोल्हापूर : शिर्डी (जि.अहमदनगर) येथील २३ वर्षाखालीला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रविवारी शेवटच्या दिवशी कोल्हापूरच्या रोहन रंगराव रंडे याने ८७ किलो वजन गटात ग्री्रको रोमन प्रकारात रौप्यपदक पटकावले. ग्रीको रोमन प्रकारात महाराष्टÑाच्या अन्य मल्लांनी तुल्यबळ लढती केल्या मात्र त्यांच्या पदरी निराशा पडली.कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कुस्ती केंद्रात सराव करणाऱ्या रोहनला ग्रीको रोमन अंतिम सामन्यात हरियाणाच्या आंतरराष्टÑीय मल्ल सुनील याच्याकडून ४-१० असा पराभव पत्करावा लागल्यामुळे रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.रोहनने स्पर्धेत गोव्याचा राहुलकुमार, पॉँडेचरीचा बालाजी, बिहारचा धर्मराज यांना नमवत अंतिम फेरी गाठली होती. शेवटच्या दिवशी हरियाणाच्या सजन भानवालने ७७ किलो गटात सुवर्णपदक जिंकत जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी स्थान निश्चित केले. सांघिक कामगिरीत सेनादलाने चार सुवर्ण, दोन रौप्य व तीन कांस्य पदकासह चॅम्पियशिप आपल्या नावे केली. दिल्ली १७० गुणांसह दुसºया, तर हरियाणा १३६ गुणांसह तिसºया स्थानी राहिला.

टॅग्स :Wrestlingकुस्तीkolhapurकोल्हापूर