रॉजर फेडररची नजर १८व्या ग्रँडस्लॅमवर
By Admin | Updated: June 23, 2016 20:22 IST2016-06-23T20:22:10+5:302016-06-23T20:22:10+5:30
१७ वेळचा ग्रँडस्लॅम विजेता स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर याची नजर पुढील आठवड्यापासून सुरू होत असलेल्या वर्षातील तिसऱ्या ग्रँडस्लॅम विम्बल्डनमध्ये केवळ किताब पटकावण्यावरचे

रॉजर फेडररची नजर १८व्या ग्रँडस्लॅमवर
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. २३ - १७ वेळचा ग्रँडस्लॅम विजेता स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर याची नजर पुढील आठवड्यापासून सुरू होत असलेल्या वर्षातील तिसऱ्या ग्रँडस्लॅम विम्बल्डनमध्ये केवळ किताब पटकावण्यावरच नव्हे, तर आपले १८वे ग्रँडस्लॅम पूर्ण करण्यावर लागली आहे़ ३४ वर्षीय फेडररला टूर्नामेंटमध्ये तृतीय मानांकन देण्यात आले आहे़