रिओ ऑलिम्पिक : पेस-बोपण्णाला सलामीलाच पराभवाचा धक्का

By Admin | Updated: August 6, 2016 21:19 IST2016-08-06T21:18:19+5:302016-08-06T21:19:31+5:30

भारतीय टेनिस विश्वातील स्टार खेळाडू लिअंडर पेस व रोहन बोपण्णा यांना रिओ ऑलिम्पिकमध्ये पहिल्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला

Rio Olympics: Pace-Bopanna's opening defeats lead | रिओ ऑलिम्पिक : पेस-बोपण्णाला सलामीलाच पराभवाचा धक्का

रिओ ऑलिम्पिक : पेस-बोपण्णाला सलामीलाच पराभवाचा धक्का

 शिवाजी गोरे
रिओ दी जानेरो, दि. ६-  भारतीय टेनिस विश्वातील स्टार खेळाडू लिअंडर पेस व रोहन बोपण्णा यांना रिओ ऑलिम्पिकमध्ये पहिल्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला आहे. पुरूष दुहेरीत मार्सिन मॅटकोवोस्की व लुकास्ड कोबोटने यांनी पेस-बोपण्णाचा ४-६, ६-७(६) असा पराभव केला. 

Web Title: Rio Olympics: Pace-Bopanna's opening defeats lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.