विभागीय जलतरण स्पर्धा आजपासून
By Admin | Updated: September 27, 2014 23:16 IST2014-09-27T23:16:39+5:302014-09-27T23:16:39+5:30
नाशिक : क्रीडा व युवा संचालनालयाअंतर्गत जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात येणार्या विभागीय शालेय जलतरण स्पर्धांना उद्यापासून (दि़ २८) प्रारंभ होत असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांनी दिली़

विभागीय जलतरण स्पर्धा आजपासून
न शिक : क्रीडा व युवा संचालनालयाअंतर्गत जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात येणार्या विभागीय शालेय जलतरण स्पर्धांना उद्यापासून (दि़ २८) प्रारंभ होत असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांनी दिली़नाशिकरोड येथील आंतरराष्ट्रीय जलतरण तलावावर सकाळी १० वाजता उपस्थितांच्या हस्ते स्पर्धांना सुरुवात होणार आहे़ यामध्ये वॉटर पोलो, डायव्हिंग, स्विमिंग आदि स्पर्धा होणार आहेत़