(वाचली)... क्रीडापानासाठी ... विश्वराज इंगवले याचे स्केटिंग स्पर्धेत यश

By Admin | Updated: October 25, 2014 22:49 IST2014-10-25T22:49:43+5:302014-10-25T22:49:43+5:30

कोल्हापूर : राजस्थान (घुटण) येथे सीबीएसई वेस्ट झोन स्केटिंग स्पर्धेत रोड रेसमध्ये कोल्हापूर येथील एस. के. रोलर स्केटिंग अकॅडमीच्या विश्वराज इंगवले याने कांस्यपदक पटकाविले. स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यांतील १५०० मुलांनी सहभाग घेतला होता. त्याला प्रशिक्षक सुहास कारेकर, स्वरूप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

(Read) ... for the sports ... Vishwaraj Ingle's skating competition success | (वाचली)... क्रीडापानासाठी ... विश्वराज इंगवले याचे स्केटिंग स्पर्धेत यश

(वाचली)... क्रीडापानासाठी ... विश्वराज इंगवले याचे स्केटिंग स्पर्धेत यश

ल्हापूर : राजस्थान (घुटण) येथे सीबीएसई वेस्ट झोन स्केटिंग स्पर्धेत रोड रेसमध्ये कोल्हापूर येथील एस. के. रोलर स्केटिंग अकॅडमीच्या विश्वराज इंगवले याने कांस्यपदक पटकाविले. स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यांतील १५०० मुलांनी सहभाग घेतला होता. त्याला प्रशिक्षक सुहास कारेकर, स्वरूप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
---
फोटो : २५कोल- विश्वराज इंगवले

Web Title: (Read) ... for the sports ... Vishwaraj Ingle's skating competition success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.