स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीच्या मतदारयाद्यांचे स्वरूप कसे असावे यासंबंधी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी घेतलेल्या बैठकीत सूचना केल्या ...
रशियन सैन्याने युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर खार्किव्हला लक्ष्य केले. रात्री त्यांनी शक्तिशाली ग्लाइड बॉम्ब आणि ड्रोन हल्ले केले, यामध्ये एका रुग्णालयावर हल्ला झाला, या हल्ल्यात सात लोक जखमी झाले. ...
योजनेचे लाभार्थी साधारण १ कोटी ६० लाख. प्रत्येक वेळी या वाटपासाठी सरकारला साडेपाचशे कोटींच्या आसपास खर्च येतो. यात काही वेळेस सरकारने मैदा व पोहे देखील दिले होते. ...
गेल्या महिन्यात झालेल्या क्रिकेट टी-२० आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान अंतिम सामन्यासह तीनवेळा एकमेकांविरुद्ध भिडले. या तिन्ही सामन्यांत भारतीयांनी पाक खेळाडूंशी हस्तांदोलन केले नव्हते. ...
Gold, Silver Price Today: जगभरात चांदीचा तुटवडा जाणवत असल्याने तिचे भाव दररोज वाढत आहे. या आठवड्यात तर चांदीमध्ये तीन वेळा मोठी भाववाढ नोंदली गेली आहे. ...
या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी आम्ही वकिलांशी चर्चा करीत आहोत, असे गोविंद पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी सांगितले. ...
मुख्यमंत्र्यांसमोर गडचिरोलीत आज शस्त्र ठेवणार, संविधान हाती घेणार; पत्नी ‘तारक्का’नेही केले होते आत्मसमर्पण, चार दशकांपासूनची दंडकारण्यातील चळवळ नामशेष होण्याच्या मार्गावर ...
डिझेलमध्ये भेसळ प्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेले राम गंगवानी आणि यश राम गंगवानी यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एकलपीठापुढे सुनावणी झाली. ...