रणजी क्रीडा विदर्भ-तामिळनाडू
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:16+5:302015-02-18T00:13:16+5:30
धावफलक

रणजी क्रीडा विदर्भ-तामिळनाडू
ध वफलकतामिळनाडू पहिला डाव : अभिनव मुकुंद त्रि. गो. वाघ ११, मुरली विजय झे. फझल गो. ठाकूर ९६, बाबा अपराजित धावबाद (जांगिड) १०, दिनेश कार्तिक झे. फझल गो. ठाकूर ०४, व्ही. शंकर पायचित गो. ध्रुव १११, आर. परमेश्वरन धावबाद (बद्रीनाथ) २२, बी. इंदरजित त्रि. गो. जांगिड ९७, एम. रंगराजन पायचित गो. वाघ २७, ए. अश्विन ख्रिस्ट झे. कटारिया गो. ध्रुव ०७, एल. बालाजी झे. कटारिया गो. ध्रुव ००, पी. परमेश्वरन नाबाद ००. अवांतर (१८). एकूण १६९.५ षटकांत सर्वबाद ४०३. बाद क्रम : १-१७, २-४१, ३-५०, ४-१९०, ५-२४८, ६-२८३, ७-३५६, ८-३८६, ९-४०१, १०-४०३. गोलंदाजी : श्रीकांत वाघ ३४-१७-५३-२, एस. बंडीवार ३८.५-८-९४-०, आर. ठाकूर ३८.३-११-७१-२, फैज फझल १५-४-४७-०, आर. ध्रुव ३५.४-४-१०६-३, आर. जांगिड ७.५-०-२३-१.विदर्भ पहिला डाव :- फैज फझल खेळत आहे ०७, एस. कटारिया खेळत आहे ०१. अवांतर (१). एकूण ५ षटकांत बिनबाद ९. गोलंदाजी : पी. परमेश्वरन २-१-८-०, एल. बालाजी २-२-०-०, ए. अश्विन ख्रिस्ट १-०-१-०.