रणजी स्कोअरबोर्ड
By Admin | Updated: January 23, 2015 01:05 IST2015-01-23T01:05:40+5:302015-01-23T01:05:40+5:30
धावफलक

रणजी स्कोअरबोर्ड
ध वफलक विदर्भ पहिला डाव २३६. गुजरात पहिला डाव :- एस. पटेल झे. उबरहांडे गो. वाघ १३, पी. पंचाळ झे. सतीश गो. ध्रुव ३७, बी. मेराई झे. कटारिया गो. वखरे २०, पी. पटेल झे. फझल गो. वखरे २६, वाय. वेणुगोपाल राव झे. उबरहांडे गो. वखरे १२, आर.एच. भट्ट झे. सतीश गो. वखरे ०९, एम.सी. जुनेजा झे. बद्रीनाथ गो. ध्रुव ७५, आर. आर. पोवार झे. कटारिया गो. वखरे ०९, आर.बी. कलारिया झे. उबरहांडे गो. ध्रुव ३२, एन. चौहान त्रि. गो. वखरे ०२, आय. चौधरी नाबाद ००. अवांतर (१३). एकूण ७२ षटकांत सर्वबाद २३६. बाद क्रम : १-०, २-३६, ३-८२, ४-८२, ५-१०२, ६-११४, ७-१३८, ८-२२५, ९-२२७, १०-२३६. गोलंदाजी : श्रीकांत वाघ १७-६-४०-१, अक्षय वखरे ३४-११-९२-६, राकेश ध्रुव २२.१-४-६७-३, आर.डी. ठाकूर १६-९-३०-०, रवी जांगिड ३-०-७-०.विदर्भ दुसरा डाव : फैझ फझल खेळत आहे २०, एस. कटारिया पायचित गो. कलारिया ०४, गणेश सतीश खेळत आहे ११. अवांतर (४). एकूण ११ षटकांत १ बाद ३९. बाद क्रम : १-१३. गोलंदाजी : राकेश कलारिया ५-२-११-१, ईश्वर चौधरी २-०-१२-०, रमेश पोवार २-१-५-०, रुजुल भट्ट १-०-५-०, नीलेशकुमार चौहान १-०-३-०.