रणजी जोड

By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:23+5:302015-01-23T23:06:23+5:30

दरम्यान, वैयक्तिक शतक गाठल्यानंतर श्रीवास्तवला वेगवान गोलंदाज कलारियाने बाद केले. चौथ्या दिवशी विदर्भ झटपट डाव घोषित करीत निर्णायक विजय मिळविण्यासाठी यजमान संघाचा दुसरा डाव लवकर गुंडाळण्यास प्रयत्नशील आहे. (क्रीडा प्रतिनिधी)

Ranji pair | रणजी जोड

रणजी जोड

म्यान, वैयक्तिक शतक गाठल्यानंतर श्रीवास्तवला वेगवान गोलंदाज कलारियाने बाद केले. चौथ्या दिवशी विदर्भ झटपट डाव घोषित करीत निर्णायक विजय मिळविण्यासाठी यजमान संघाचा दुसरा डाव लवकर गुंडाळण्यास प्रयत्नशील आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
धावफलक
विदर्भ पहिला डाव २३६. गुजरात पहिला डाव २४८.
विदर्भ दुसरा डाव (कालच्या १ बाद ३९ धावसंख्येवरून पुढे) :- फैज फजल त्रि. गो. पोवार ७५, गणेश सतीश झे. भट्ट गो. पोवार १४, एस. बद्रीनाथ झे. पटेल गो. पोवार २८, एस. श्रीवास्तव पायचित गो. कलारिया १०१, आर. जांगिड झे. बदली खेळाडू (पटेल) गो. पोवार ३९, ए. उबरहांडे त्रि. गो. पोवार ०४, एस. वाघ खेळत आहे २०, आर. ध्रुव झे. वेणुगोपाल राव गो. कलारिया ०३, ए. वखरे खेळत आहे ०७. अवांतर (१२). एकूण १०१ षटकांत ८ बाद ३०७. बाद क्रम : १-१३, २-५९, ३-१०४, ४-१५३, ५-२३४, ६-२४३, ७-२८७, ८-२९१. गोलंदाजी : रुश कलारिया १७-५-४४-३, ईश्वर चौधरी ७-०-३२-०, रमेश पोवार ३५-५-९९-५, रुजुल भट्ट १४-१-५२-०, नीलेशकुमार चौहाण २८-७-७०-०.

Web Title: Ranji pair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.